नाइट रायडर्स वि. डेक्कन चार्जर्स

आयपीएलच्या दुस-या दिवशीच्या दुस-या सामन्यासाठी कोलकता नाइट रायडर्स व डेक्कन चार्जर्स येथील मैदानावर उतरले. नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यादरम्यान सुदैवाने पऊस नसला तरी अपुर्‍या प्रकाशामुळे सामना 40 मिनिटे उशीरा सुरू झाला.

वेबदुनिया वर वाचा