आयपीएलच्या पाहूण्यांसाठी लक्झरी व्यवस्था

भाषा

शुक्रवार, 10 एप्रिल 2009 (08:56 IST)
इंडियन प्रिमियर लीगची (आयपीएल) द्वितीय मालिका येत्या 18 एप्रिलपासून दक्षिण आफ्रिकेत होत असून उद्‍घाटनास येणार्‍या पाहुण्याची व्यवस्था 'वन अ‍ॅण्ड ओनली केप टाऊन्स' येथे लक्झरी व्यवस्था केली जाईल.

आयपीएल आयुक्त ललित मोदी यांनी सां‍गितले की, आयपीएलसाठी जगभरातून आफ्रिकेत येणार्‍या पाहूण्यांची व्यवस्था या हॉटेलात उत्तम प्रकारे केली जाईल.
18 एप्रिल ते 24 मे दरम्यान आठ ठिकाणावर आयपीएलचे सामने खेळले जातील.
गत वर्षी आयपीएलच्या पहिल्या मालिकेचा उद्‍घाटन सोहळा अधिक लोकप्रिय झाला होता.

वेबदुनिया वर वाचा