मात्र, पोलिसांनी आता तरुणाला ताब्यात घेऊन दूतावासाबाहेर काढले आहे. पोलीस त्याची सतत चौकशी करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राजधानीच्या 16व्या जिल्ह्यातील वाणिज्य दूतावासाच्या आसपासचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.