दोन पर्यटकांना चंद्रावर पाठवणार स्पेसएक्स

मियामी- स्पेसएक्सने म्हटले की दोन सामान्य नागरिकांनी पुढील वर्षी चंद्रावर जाण्यासाठी भुगतान केले आहे. याने माणसांच्या अंतरीक्ष यात्रेच्या अभियानाला गती मिळेल. अमेरिकेने 1960 आणि 70 च्या दशकात नासाच्या अपोलो अभियानानंतर आपले अंतराळवीर यात्रेवर पाठवलेले नाहीत.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍलन मस्क यांच्याकडून जारी वक्तव्यात म्हटले गेले आहे की आम्हाला ही घोषणा करून अत्यंत आनंद वाटतं आहे की पुढील वर्षाच्या शेवटी चंद्रावर यात्रेसाठी स्पेसएक्सशी संपर्क केला गेला आहे.
 
यात म्हटले की हे 45 वर्षात पहिल्यांदा माणसांसाठी अंतरीक्षामध्ये जाण्याची संधी प्रस्तुत करत आहे. ते जलद गतीने यात्रा करतील आणि सौर मंडळात पहिल्यापासून अधिक दुरी पर्यंत यात्रा करतील. तसेच यात्रेकरूंचे नाव घोषित केले गेले परंतू मस्क यांनी म्हटले की ते आधीपासून भुगतान करून चुकले आहे आणि जाण्यापूर्वी त्यांचे मेडिकल चेकअप करण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा