आई- वडिलांप्रती ही समजूत असते की त्यांना माहीत असतं की त्याच्या लहान मुलांसाठी काय योग्य आहे आणि काय नाही. तसेच लहान मुलं ओल्या मातीसारखे असतं, त्यांना जसं घडवू इच्छित असाल तसे ते घडत जाता. परंतू कधी-कधी असेही पालक बघायला मिळतात जे आपल्या मुलांचे वैरी असतात असे म्हणायलाही हरकत नाही.
मुलीचे वडील जेव्हा ही बिअर पितात मुलीलाही देतात. यात अल्कोहलची मात्रा असते हे तर सर्वांनाच माहीत आहे पण आता ती मुलगी बिअर प्यायलाशिवाय राहतच नाही. म्हणतात सुरुवातीला वडील मजा म्हणून तिला बिअर पाजायचा, पण आता ती मुलगी पाणी आणि दुधाऐवजी बिअर पिण्याची जिद्द करते.