मूळचे झुंझुनू जिल्ह्यात राहणारे NRI व्यावसायिक असलेले अभिलाष झांगिड यांनी सांगितले की, ते जेव्हा फ्लोरिडा येथे त्यांना ल्यूनार सोसायटीने चंद्रमावरील जमीन विकण्याची घोषणा केली असता त्यांना चंद्रावर जमीन खरेदी करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील दिले आणि चंद्रावर जमीन खरेदी केली. या साठी ल्यूनार सोसायटीने त्यांना सर्व कागदपत्र देऊन तिथले नागरिकत्व देखील देण्यात आले आहे.