टेनेसी स्थित ऑक रिज नॅशनल लॅबोरेटरी मध्ये विराल पटेल आणि शोधकर्त्यांच्या टीमने एक अश्या ड्रायरचा आविष्कार केला आहे जे लॉन्ड्रीला आणखी सहज करतं. याला अल्ट्रासोनिक ड्रायर म्हटले गेले आहे. हे पारंपरिक ड्रायरच्या तुलनेत पाच पट अधिक ऊर्जा प्रदान करतं आणि अर्ध्या वेळेत अधिक प्रमाणात कपडे वाळवण्यात सक्षम आहे.