झोपलेल्या तरुणींना अश्लील प्रकारे उठवतात तरुण (व्हिडिओ)

टोकियो- जपान पूर्ण दुनियेत विचित्र गेम शोजसाठी चर्चेत असतं. अलीकडे असाच एक गेम शो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. क्लोज अप ऑफ स्लिपी फेसेस नावाचा हा शो अगदी आगळावेगळा आहे.
 
या शोमध्ये झोपलेल्या तरुणींना झोपेतून जागे करायचं असतं. शोमध्ये सामील मुलींना क्यूट पद्धतीने जागे करायचं असतं. त्यांना उठवण्यासाठी दो तरुण तिच्या आई आणि भावाची भूमिका साकारतात. परंतू आश्चर्याची बाब म्हणजे हे दोघे तरुण अश्लील पद्धतीने मुलींना उठवण्याचा प्रयत्न करतात.
 
हे मुलीवर बसून तिचे कपडे काढू लागतात. तिच्या चेहर्‍यावर क्रीम चोपडून देतात. आपण ही व्हिडिओमध्ये बघा हा विचित्र गेम शो.

 

वेबदुनिया वर वाचा