TIME मासिकाने 2024 साठी पर्सन ऑफ द इयर निवडले आहे. अमेरिका आधारित टाइम मासिक हे जगातील सर्वात लोकप्रिय मासिकांपैकी एक आहे आणि दरवर्षी पर्सन ऑफ द इयर निवडते. यावेळी या लोकप्रिय मासिकाने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 2024 सालची पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे.