जगातील प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तसेच जबाबदारीची घटना असते. इटलीमधील एका 101 वर्षाच्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्या महिलेचे हे 17 वे अपत्य आहे. आई बनण्यासाठी महिलांना वयात बांधणार्या लोकांना या महिलेने चुकीचे ठरवले असेच म्हणावे लागेल. तसेच महिलांच्या प्रजननासाठी कोणत्याही वयाचे बंधन नसते हे दाखवले आहे.
र्टाडेने जन्म दिलेल्या बाळाचे वजन 9 पाऊंड आहे. चिकित्सा जगतात या गोष्टीवर टीका केली जात आहे. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये शारीरिक कमजोरी वाढतेय, अशा वेळी महिलांचे अंडाशय प्रत्यारोपणासाठी पूर्णपणे तयार नसते. अशावेळी त्या महिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे काही डॉक्टरांचे मत आहे.