* क्षेपणास्त्राचे नाव- DF-5/CSS-4 ICBM लॉंचर-20 क्षेपणास्त्र- 20 मारक क्षमता- 8,460+ km * क्षेपणास्त्राचे नाव- DF-4/CSS-3 ICBM लॉंचर-10-14 क्षेपणास्त्र- 20-24 मारक क्षमता- 5,470+ km * क्षेपणास्त्राचे नाव- DF-3/CSS-2 IRBM लॉंचर-6-10 क्षेपणास्त्र- 14-18 मारक क्षमता- 2,790+ km * क्षेपणास्त्राचे नाव- DF-21/CSS-5 MRBM Mod 1/2 लॉंचर-34-38 क्षेपणास्त्र- 19-50 मारक क्षमता- 1,770+ km * क्षेपणास्त्राचे नाव- JL-1 SLBM लॉंचर-10-14 क्षेपणास्त्र- 10-14 मारक क्षमता- 1,770+ km * क्षेपणास्त्राचे नाव- DF-15/CSS-6 SRBM लॉंचर-70-80 क्षेपणास्त्र- 275-315 मारक क्षमता- 600 km * क्षेपणास्त्राचे नाव- DF-11/CSS-7 SRBM लॉंचर-100-120 क्षेपणास्त्र- 435-475 मारक क्षमता- 300 km * क्षेपणास्त्राचे नाव-JL-2 SLBM मारक क्षमता- 8,000+ km * क्षेपणास्त्राचे नाव-DF-31 ICBM मारक क्षमता- 7,250+ km * क्षेपणास्त्राचे नाव-DF-31A ICBM मारक क्षमता- 11,270+ km
अशी चीनकडे एकूण 250ते 296 लॉंचर्स आणि 793 ते 916 क्षेपणास्त्रं आहेत.
2006 च्या आकडेवारीनुसार चीनकडे असलेली घातक अस्त्रं
जमीनीवरुन जमीनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र....
* चीनने दिलेले नाव- DF-3A अमेरिकन नाव- CSS-2 तयार करण्यात आलेले वर्ष- 1971 क्षमता-3,100 विकसीत क्षेपणास्त्र- 16 युद्धासाठी सज्ज- 16 * चीनने दिलेले नाव- DF-4 अमेरिकन नाव- CSS-3 तयार करण्यात आलेले वर्ष- 1980 क्षमता-5,500 विकसीत क्षेपणास्त्र- 22 युद्धासाठी सज्ज- 22 * चीनने दिलेले नाव- DF-5A अमेरिकन नाव- CSS-4 Mod 2 तयार करण्यात आलेले वर्ष- 1981 क्षमता-13,000 विकसीत क्षेपणास्त्र- 20 युद्धासाठी सज्ज-20 * चीनने दिलेले नाव- DF-21A अमेरिकन नाव- CSS-5 Mod 1/2 तयार करण्यात आलेले वर्ष- 1991 क्षमता-2,150 विकसीत क्षेपणास्त्र- 35 युद्धासाठी सज्ज-35 * चीनने दिलेले नाव- DF-31 अमेरिकन नाव- CSS-X-10 तयार करण्यात आलेले वर्ष- 2006 क्षमता-7,250+ * चीनने दिलेले नाव-DF-31A तयार करण्यात आलेले वर्ष- 2007-2009 क्षमता-11,270+
एकूण क्षेपणास्त्र संख्या- 93-93
समुद्रातून मारा करणारी चीनी क्षेपणास्त्र (SLBMs)
* चीनने दिलेले नाव- JL-1 अमेरिकन नाव- CSS-NX-3 तयार करण्यात आलेले वर्ष- 1986 क्षमता-1,770+ विकसीत क्षेपणास्त्र- 12 युद्धासाठी सज्ज-12 * चीनने दिलेले नाव- JL-2 अमेरिकन नाव-CSS-NX-4 तयार करण्यात आलेले वर्ष- 2008-2010 क्षमता-8,000+
एकूण क्षेपणास्त्रं- 12-12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं 105
हवेतून मारा करणारी क्षेपणास्त्रं * चीनने दिलेले नाव- Hong-6 अमेरिकन नाव- B-6 तयार करण्यात आलेले वर्ष- 1965 क्षमता-3,100 विकसीत क्षेपणास्त्र- 100 युद्धासाठी सज्ज-20 * चीनने दिलेले नाव- Attack अमेरिकन नाव- Q-5, आणि अन्य युद्धासाठी सज्ज-20
हवेतून मारा करणारी एकूण 40 क्षेपणास्त्रं
कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रं * चीनने दिलेले नाव- DF-15 अमेरिकन नाव- CSS-6 तयार करण्यात आलेले वर्ष- 1990 क्षमता-600 विकसीत क्षेपणास्त्र- 300 * चीनने दिलेले नाव- DH-10 अमेरिकन नाव- LACM तयार करण्यात आलेले वर्ष- 2006-2007
एकूण 145 कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रं चीनकडे आहेत.
क्षेपणास्त्रं क्षमता किलोमीटरमध्ये आहे. 2006 नुसारची ही आकडेवारी असून, यात अनेक बदल असू शकतात.