मिरांडा ठरली जगातील सर्वात मादक महिला

PR
'सुपर मॉडेल' मिरांडा केर हीला जगातील सर्वाधिक मादक महिलेचा खिताब मिळाला आहे. 'एस्क्वायर' या पुरुषांच्या नियतकालिकाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालात मिरांडा सर्वाधिक मादक असल्याचे जाहीर करण्यात आले. 'दन सन' या वर्तमानपत्रात हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

केर हिने या नियतकालिकासाठी मादक छायाचित्रण केले आहे. या छायाचित्रात ती जॅकेट व चमचमणारे बुट घातलेली आहे. यापैकी एका छायाचित्रात तर ती पूर्णपणे 'टॉपलेस' झालेली दिसत आहे. 29 वर्षीय केर हिला 2 वषर्शंचा मुलगा असून, ती आपला पती ऑरलँड ब्लूम व मुलाची देखभाल करण्यात व्यस्त आहे.

वेबदुनिया वर वाचा