हॉलीवूड दिलकश गायिका आणि अभिनेत्री मायली सायरसला एका पोर्न म्युझिक व्हिडिओसाठी 10 लाख डॉलर्सचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अद्याप हे कळलेले नाही की तिने हा प्रस्ताव मंजूर केला की नाही.
मायलीहा हा प्रस्ताव सेक्स डॉट कॉमचे प्रमुख मार्टिन एलिसनने दिला आहे. मार्टिनची इच्छा आहे की मायलीने या म्युझिक व्हिडिओत पोर्न स्टार जेसी एंड्रयूसोबत काम करायला पाहिजे, ज्यात दोघी मौज-मस्ती करताना दिसतील.
टीएमझेड.कॉमच्या सूत्रांना सांगितले की मार्टिन यासाठी 10 लाख डॉलर खर्च करण्यासाठी तयार आहे. वेबसाइटने दावा केला आहे की जेसीने यासाठी होकार दिला आहे, पण मायलीकडून अद्याप उत्तर आलेले नाहीत.
विशेष म्हणजे मायली त्या वेळेस चर्चेत आली होती जेव्हा तिचा एक अर्धनग्न फोटो इंटरनेटवर काढण्यात आला होता. या फोटोत ती बाथटबमध्ये बसली आहे आणि हाताने आपले शरीर लपवण्याचा प्रयत्न करीत आहे.