ब्रिटनीने केली सर्वाधिक कमाई!

WD
पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्सनेयंदा संगीतक्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला होण्याचा मान मिळवला आहे. फोर्ब्सच्या यादीत तिला याबाबतीत पलिले स्थान मिळाले आहे. तिचा यंदा कोणताही नवा अल्बम आला नाही किंवा तिने कोणत्याही बड्या संगीत कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. मात्र जगभरातील आपल्या संगीत कार्यक्रमांमधून तिने बारा महिन्यात 5.8 कोटी डॉलर्स कमावले!

वेबदुनिया वर वाचा