...अन् लिंडसे झाली 'टॉपलेस'

WD
हॉ‍‍लिवूडमधील प्रसिद्ध तारका लिंडसे लोहान हिने आपल्या नव्या सिनेमासाठी चक्क कपडेच उतरविले. सुरुवातीला नकाराची घंटा लिंडसे हिने वाजवली, मात्र निर्मात्याने प‍टविल्याने चित्रपटातील एक अंतरंग दृश्य करण्याआधी तिने कपडे काढले. 'द केन्योन्स' या चित्रपटासाठी 26 वर्षीय लोहानने पहिल्यांदा टॉपलेस होण्यास नकार दिला होता, मात्र निर्मात्याने तिचे मनपरिवर्तन केले.

त्यानंतर हॉलिवूडची टॉप अभिनेत्री लिंडसे आपला हेका सोडला आणि एका शॉटसाठी लगेच कपडे काढले. दरम्यान, लिंडसेने कपडे उतरव‍िण्याआधी चित्रपटाच्या सेटवर असलेल्यांना एक गोड विनंती केली. चित्रपटाच्या चित्रीकरण्यासाठी सेटवर 10 पुरुष होते. मी कपडे उतरविन मात्र, तुम्ही सगळ्यांनी अपाले कपडे काढले तर ते शक्य आहे.


वेबदुनिया वर वाचा