व्हिडिओत प्रियंकाचे टीम मेंबर तिच्या अॅक्टिंगची तारीफ करत प्रियंका-प्रियंका म्हणताना दिसत आहे. क्वांटिकोच्या दुसर्या सीझनमध्ये ती एक सीआयए एजेंटची भूमिका साकारणार आहे, प्रियंकाने सीझन 1 मध्ये एफबीआय एजेंट एलेक्स परीशची भूमिका केली होती. महत्त्वाचे म्हणजे सीझन 2ची सुरुवात 25 सप्टेंबरपासून एबीसी वर झाली आहे.