विलियम्सला मृत्यूची भीती वाटत नाही

WD
नशा येण्यासाठी अमंली पदार्थाचे सेवेन केल्याने मृत्यू आला तरी मला त्याची भिती नाही असे ब्रिटिश पॉपस्टार रॉबी विलियम्स यांने सांगितले. विलियम्स यांनी अयदा फील्ड हिच्याशी विवाह केला असून त्याला १४ महिन्यांची एक मुलगी आहे. त्यांने जीवनाचा मोह सोडून दिला असून आपल्या शरिराचे किती नुकसान होते आहे याची काळजी त्यांनी सोडून दिली आहे. तरी तो सांगतो की, यामुळे आपली जीवनकाडे पाहण्याची दृष्टीही सकारात्मक झाली आहे.

कांटेक्टम्यूजिक डॉट कॉम या वेबसाईच्या म्हणण्या नुसार विलियम्सने सांगितले आहे की मी जीवनाचा मोह सोडला असून ही सर्वात भितीदायक गोष्ट आहे. त्यामुळे आता मला त्याची भिती वाटत नाही. त्यांने पुढे सांगितले की, मला वाटत आपण नशेमध्ये धुंत असतोत त्यावेळी आपली मानसीकता ही खूप मजबुत असते आपण काही गंभीरपणे विचार करत नसतोत. परंतु मनाशी ठरवल आहे की, प्रत्येक रात्र ही माझी शेवटची रात्र आहे. त्यामुळे त्याची काळजी करत नाही.

वेबदुनिया वर वाचा