केटीला हवा प्रेम करणारा पुरुष

PR
सुप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका केटी पेरी अलीकडेच तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे. आता तिला तिच्यावर प्रेम करणार्‍या पुरुषाचा शध आहे. माझ्यावर प्रेम करेल, असा पुरुष मला हवा आहे, असे केटीने म्हटले आहे. हॉलिवूडमधील विनोदी अभिनेता रसेल ब्रांडसोबत अलीकडेच तिने काडीमोड घेतला आहे.

'मी एक अशी महिली आहे, जिला मजबूत प्रेम निवेदन पसंत आहे, प्रेमाला मी कधीच नाही म्हणत नाही,' असे तिचे म्हणणे आहे. मला खूश ठेवणार्‍या पुरुषाची मला गरज नाही. कारण मी स्वत:ला चांगल्याप्रकारे खूश ठेवू शकते, असा खुलासा तिने अलीकडेच केला होता.

वेबदुनिया वर वाचा