तसेच गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते अशी माहिती त्यांच्या प्रसिद्धी प्रमुखाने दिली. विल्यम्स यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ते ६३ वर्षांचे होते. गुड विल हंटींग, नाईट अॅट म्यूझियम - दि सिक्रेट ऑफ टॉम्ब, जूमांजी, डेड पोएट सोसायटी या चित्रपटांमधील अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती.