अबब एका चुंबनाचा दर १५ लाख

गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (10:44 IST)
अमेरिकन टीव्ही अभिनेत्री डिएना अग्रोनचे चुंबन घेण्यासाठी तिच्या चाहत्याने तब्बल १५ लाख रुपये मोजले आहेत. अग्रोनने एका चॅरिटेबल कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी तिचे चुंबन घेण्यासाठी बोली लावण्यात आली. १ हजार रुपयापासून सुरू झालेली ही बोली २३ हजार डॉलरपर्यंत थांबली. एका व्यक्तीने १५ लाख रुपये मोजून डिएनाचे चुंबन घेतले. ही रक्कम युध्दग्रस्त असलेल्या मुलांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे डिएनाने स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा