Holi 2025 Wishes in Marathi होळीच्या हार्दिक शुभेच्छा

बुधवार, 12 मार्च 2025 (11:56 IST)
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,  
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी 
तुम्हाला व तुमच्या परिवाराला 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला यावर्षीच्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगात रंगून घ्या आणि आनंद घ्या
 
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

ईडापीडा दुःख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
 
या होळीत, तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी यावी, 
हीच माझी इच्छा आहे. 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
 
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, 
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
 
होळीच्या या खास दिवसात, 
आपल्या सर्वांना प्रेम आणि आनंद मिळो, 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
आपल्या सर्वांना या होळीत रंग उधळण्याचा आणि हसण्याचा आनंद भरपूर मिळावा, 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
 
मत्सर,  द्वेष, मतभेद विसरू 
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, 
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Holi 2025 विशेष मार्चमध्ये भेट देण्यासाठी तीन सर्वोत्तम ठिकाणे
होळी दर वर्षी येते
आणि सर्वांना रंगून जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा 
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा साजरा
करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

परमेश्वराला प्रार्थना आहे की
आजची ही होळी तुमच्या आयुष्यात
आनंदाचे रंग भरो.
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
ALSO READ: Rangpanchami Special Recipe बदाम दूध थंडाई

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती