बाळासाठी श्रीशंकराची अर्थासहित मराठी नावे

सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (16:27 IST)
औगध - प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारा
 
शूलिन - त्रिशूळ चालवणारा
 
रूद्र - चुकीच्या गोष्टींचा नाश करणारा
 
वृषांक - कोणतेही पाप न केलेला
 
ईशान - शुभ दिशा
 
आदीह- सर्वप्रथम 
 
इदाय- कौतुकास्पद
 
आदिदेव - सर्वप्रथम
 
ओंकार - ओमचा रुप, पवित्र अक्षराचा आवाज
 
दक्षेश - दक्षांचा देव
 
रुद्रांश - रुद्राचा एक अंश
 
व्योमकेश - आकाशाचा देव
 
चिरंतन - अमर
 
अकुल - महादेवाचे नाव
 
आर्यवीर - शूर
 
भव - अस्तित्वाचे स्वामी
 
सदाशिव - नेहमी शिव
 
तारक - मुक्तीदाता
 
महाकाल - कालाचा प्रभू
 
पिनाकी - धनुष्यधारी शिव

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती