Santoshi Mata Vrat संतोषी देवी व्रत केल्याचे 6 फायदे

देवी संतोषीला प्रिय दिवस शुक्रवारी विधीने पूजन, आरती व कहाणी केल्याने जीवनात यश मिळतं, समृद्धी येते. भक्तिभावाने शुक्रवारी देवी संतोषी मातेची आराधना केल्याने हे फायदे मिळतात-
 
* संतोषी देवीचे व्रत केल्याने अविवाहित मुलींना सुयोग्य वर प्राप्ती होते.
 
* संतोषी मातेच्या कृपेने व्रत करणार्‍या स्त्री-पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
* परीक्षेत यश मिळतं.
ALSO READ: श्री संतोषीमातेची कहाणी Shri Santoshi Mata Vrat Katha
* कोर्ट कचेरीच्या कार्यात विजय प्राप्ती होते.
 
* व्यवसायात लाभ होतो.
 
* घरात सुख-समृद्धी नांदते.
ALSO READ: Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती