जसे अन्न तशी बुद्धी

पांडुरंगशास्त्री आठवले यांना एकदा परदेशात असताना दुध व अंडी बद्दल प्रश्नाला सामोरं जावं लागलं...
 
यांचं उत्तर मार्मिक होतं - जरी ही गोष्ट खरी आहे की दूध आणि अंडी हे दोन्ही प्राणिज पदार्थ आहेत तरी सात्विक आहारात अंडी त्याज्य आणि दूध भोज्य असा भेद का?
 
तर त्याचं कारण असं आहे की.....
 
अंड्याच्या निर्मितीचं कारण वासना आहे तर दुधाच्या निर्मितीचं कारण वात्सल्य आहे...
 
म्हणून "जसे अन्न तशी बुद्धी" या गीतेतल्या वचनानुसार, दूध सात्विक आणि अंडे तामसिक गणलं जातं...
 
- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती