1. अपमान लपवून ठेवा: तुमचा खाजगीत केलेला अपमान सार्वजनिक करू नये.
2. परंतु सार्वजनिक अपमानाचा खंबीरपणे सामना केला पाहिजे.
5. कमाई उघड करू नका: व्यक्तीने आपली कमाई आणि संपत्ती उघड करू नये.
6. कर्तृत्व किंवा कौशल्य: जर तुमच्याकडे कलात्मक कौशल्य असेल तर ते कोणालाही सांगू नका.
7. तुम्ही तुमची कला कौशल्ये एखाद्या पात्र व्यक्तीसोबतच शेअर करावीत.
8. तुमचे ध्येय: ध्येयासाठी तुम्ही केलेल्या मेहनतीबद्दल कोणालाही सांगू नये.