* दुर्गा देवी आपल्या भक्तांची रक्षा करते. म्हणून देवीची आराधना करा.
* वाईट स्वप्न बघितल्यानंतर उठून स्नान केल्यानंतर दुर्गा सप्तशती यात वर्णित तन्त्रोक्तं रात्रिसूक्तम पाठ करा.
हा पाठ केल्याने वाईट स्वप्नाचेही चांगले फल लाभेल.
* शरीरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बादलीत पाणी भरून त्यात मीठ टाकावं. 10 मिनिट बादलीत पाय बुडवून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आरामात झोप लागते.