हिंदू धर्मात गंगा मातेला मोक्षदाता मानले जाते. केवळ गंगेत स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात, असे म्हटले जाते, म्हणून हिंदू धर्म मानणाऱ्यांसाठी गंगा जल याचे खूप महत्त्व आहे. गंगेत स्नान केल्यानंतर लोक त्याचे पाणी भरून घरात ठेवतात. पण तुम्हाला माहित आहे का की गंगाजल घरात ठेवण्याचे काही नियम आहेत, जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. या नियमांबद्दल जाणून घेऊया-