पान खाण्याची परंपरा आमच्या देशात बरीच जुनी आहे. पाहुण्यांना पान खाऊ घालून विद्ध करणे, शुभ कार्यात पान खाणे आणि पूजेत पान अर्पित करण्याचे प्रावधान आहे. पानाचे काही उपाय तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यास मदत करू शकतात.
हिंदू धर्मात पानाचे फार महत्त्व आहे. कुठल्याही कामासाठी विड्याच्या पानाचे आपले महत्त्व आहे. पूजेत पानाचे वापर देवांचा अंघोळीसाठी केले जाते आणि पानाने त्यांच्यावर जल अर्पित करण्यात येत. एखाद्या जागेच्या शुद्धीकरणासाठी विड्याच्या पानाचा वापर केला जातो. त्याशिवाय तंत्र साधनेत देखील पानाचे महत्त्व आहे. याने तुमची मनोकामना पूर्ण होते. तर जाणून घेऊ पानाचे असे काही उपायांबद्दल :
पानामुळे वाईट दृष्टेच देखील उपाय केला जाता. जर कोणाला वाईट दृष्ट लागली असेल, तर त्या व्यक्तीला विड्याच्या पानात गुलाबाच्या सात पाकळ्या खाऊ घातल्याने वाईट दृष्टेच प्रभाव कमी होतो. या पानात फक्त गुलकंद, खोबर्याचा बुरा, कत्था, सौंफ आणि सुमन कतरी घातलेली असते.