अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी दान, होम, जप व पितरांचे तरपण करतात. यंदा अक्षय तृतीया बुधवारी 18 एप्रिल रोजी येत आहे. या दिवशी ज्यांचा विवाह आहे, त्याने काय करावे किंवा कुठल्या देवी देवतांचे पूजन केले पाहिजे, ज्याने त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी नांदेल व त्यांचा वैभव यथावत राहील.
मिथुन- या राशीच्या लोकांनी शंकराची आराधना केली पाहिजे.
कर्क- या राशीच्या लोकांनी गुरुचे दर्शन घ्यावे व शिवाष्टक किंवा शिव चाळीसा करायला पाहिजे.