* हनुमानाला तिळाच्या तेलात शेंदूर मिसळून त्याचे लेप करावे.
* हनुमानाला केशरासह उगाळलेले लाल चंदन लावावे.
* मोठ्या आकाराचे लाल आणि पिवळे फुलं अर्पित केले पाहिजे. कमळ, झेंडू, सूर्यमुखीचे फुलं अर्पित केल्याने हनुमान प्रसन्न होतात.
* नैवेद्यात सकाळी पूजेत गूळ-नारळ आणि लाडू, दुपारी गूळ, तूप आणि गव्हाच्या पोळीचा कुस्करा किंवा जाड पोळी अर्पित करावी. रात्री आंबा, पेरू, केळ व इतर फळं प्रसादात अर्पित करावे.
* साधना करताना ब्रह्मचर्याचे पालन अनिवार्य आहे.
* हनुमानाला अर्पित नैवेद्य साधकाने ग्रहण केले पाहिजे.