जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना.
मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका.
अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावली तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.