×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
शाही थालीपीठ
ND
भाजणी पीठ धान्यांचे प्रमाण ज्वारी १ किलो,बाजरी १/२ किलो,मुग डाळ २५० ग्रॅम,उडीदडाळ २५० ग्रॅम, चणाडाळ २५० ग्रॅम, अख्खी चवळी २५० ग्रॅम, मटकी२५० ग्रॅम, तांदुळ २५० ग्रॅम, गहु २५० ग्रॅम ,साल काढलेले सोयाबिन २५० ग्रॅम. धणे १०० ग्रॅम. जिरे २५ ग्रॅम. १च.चमचा मीरीचे दाणे. सर्व धान्ये/पदार्थ वेगवेगळे खरपुस भाजुन व एकत्र करुन बारिक दळावेत.
लागणारे पदार्थ ...
गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची,लसुण पात किवा ५-६ लसुण पाकळया, कोथिंबीर, पुदिना, आले तुकडा, कांदा, लाल मिरची पुड, हळ्दी पुड, ७-८ बदाम, ७-८ काजु, सफेत तीळ, भाजणीपीठ, पाणी.
कृती:-
एक गाजर,एक शिमला मिरची, एक टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या ,४-५ लसुण पाती किवा ५-६ लसुण पाकळया, अर्धी वाटी पुदिना,अर्धा इंच आले तुकडा,१ च.चमचा लाल मिरची पुड,अर्धा च.चमचा हळ्दी पुड, १ च.चमचा धणे जिरे पुड, १च.चमचा ओवा, ७-८ बदाम,७-८ काजु, चविपुरते मीठ ,एक वाटी दही.असल्यास चिमुट्भर केशर.
भाजांचे बारीक तुकडे करुन मिक्सर मध्ये टाकुन प्युरे करावी.त्यात कोथिंबीर व कांदा सोडुन वरिल सर्व जिन्नस मिसळून पेस्ट करावि व ती एका पातेल्यात किवा बाउल मध्ये ओतावी.त्यात बसेल तेवडे भाजणीचे पीठ कालवुन थोडेसे पाणी ओतुन पातळ्सर मळावे. मळवलेल्या पीठात वाटीभर बारीक चिरलेलि कोथिंबीर , एक बारिक चिरलेला कांदा व एक चमचा गोडे तेल टाकून पीठ चांगले मळुन घ्यावे. लगेच ओल्या फडक्यावर गोल आकारात थालीपीठ थापुन त्यावार चिमुटभर पांढरे तीळ शिंपडुन थालीपीठाला मध्यावर व बाजुला बोटाने ५-६ आरपार छिद्र करुन तापलेल्या जाड तव्यावर टाकावे व छिद्रांमधे थेंब थेंब तुप टाकुन व झाकण ठेउन थालीपीठ दोन्ही बाजुने खरपुस भाजावे.
टोमॅटो सॉस किवा दह्याबरोबर गरमागरम शाही थालीपीठ खावे.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले
World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या
International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या
IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज
Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही
नवीन
कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा
Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश
उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत
तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात
लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल
अॅपमध्ये पहा
x