Gudi Padwa 2025 Wishes in Marathi गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी

शनिवार, 29 मार्च 2025 (21:57 IST)
आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला 
चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
ALSO READ: Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
नवीन पल्लवी वृषलतांची, 
नवीन आशा नववर्षाची, 
चंद्रकोरही नवीन दिसते, 
नवीन घडी ही आनंदाची, 
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
ALSO READ: Chaitra Navratri 2025: यावेळी चैत्र नवरात्र ९ ऐवजी ८ दिवसांची असेल, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, 
निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो 
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: गुढीपाडवा सण कथा व संपूर्ण माहिती
पडता दारी पाऊल गुढीचे, 
आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, 
या सणाला करू आनंदाचा जल्लोष 
कारण आले आहे हिंदू नववर्ष
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब का खातात?
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी,
आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, 
हीच सदिच्छा
नववर्षाच्या निमित्ताने गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
नवी सकाळ, 
नवी उमेद, 
नवे संकल्प, 
नवा आनंद
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला 
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
 
चारी दिशांना आनंदाची आहे बहार
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद
दारी सजली आहे रांगोळी
आसमंतात आहे पतंगाची रांग
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
आनंदाचा आणि प्रगतीचं
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: गुढीपाडव्याला या १० चुका करू नका
रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, 
हे वर्ष तुम्हा- आम्हा सगळ्यांना जावो छान, 
तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा
 
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने 
नववर्षानिमित्त सदिच्छा
ALSO READ: Gudi Padwa Recipe Amrakhand घरीच तयार करा आम्रखंड
नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श, 
नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष
नववर्षाभिनंदन

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती