गणेशोत्सव: 12 राशींचे 12 मंत्र आणि 12 प्रसाद

मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा असल्यास आपल्या राशीप्रमाणे दिलेल्या मंत्राचा जप करून राशीप्रमाणेच गणपतीला नैवेद्य दाखवा.... मग पहा गणपतीची कृपादृष्टी...
 
मेष-या राशीच्या लोकांनी वक्रतुंडाची पूजा केली पाहिजे.
मंत्र : ॐ वक्रतुण्डाय हुं॥ 
प्रसाद : खजूर आणि गुळाचे लाडू

 

वृषभ
- यांनी विनायकाची पूजा करावी.
मंत्र : ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं। 
प्रसाद : खडीसाखर, साखर, नारळाचे लाडू
 
मिथुन- या राशीच्या लोकांनी लक्ष्मी-गणेश ची आराधना करायला हवी.
मंत्र : ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतेय वरवरदं सर्वजनं में वशमानायं स्वाहा॥ 
प्रसाद : मुगाचे लाडू, लाल फळ

कर्क- या राशीच्या लोकांनी एकदंत गणपतीची पूजा करावी.
मंत्र :  ॐ एकदंताय हुं
प्रसाद : मोदक, लोणी, खीर
सिंह - लंबोदराची पूजा करावी.
मंत्र  : ॐ लंबोदराय नम: 
प्रसाद : खजूर
 
कन्या- या राशीच्या लोकांनी गजानन या रूपाची पूजा करावी.
मंत्र : ॐ गं गणपतयै नमः॥ 
प्रसाद : हिरवे फळ, मुगाच्या डाळीचे लाडू आणि मनुका.
 

तुला- या राशीच्या लोकांनी शक्तिविनायकाची अर्चना करावी.
मंत्र : ॐ ह्रीं, ग्रीं, ह्रीं 
प्रसाद : खडीसाखर, लाडू आणि केळी
वृश्चिक- या राशीच्या लोकांनी वक्रतुंडाची आराधना करावी.
मंत्र : ॐ वक्रतुण्डाय हुं 
प्रसाद : खजूर आणि गुळाचे लाडू
 
धनू- या लोकांनी हरिद्रारूपाची पूजा करावी.
मंत्र : हुं गं ग्लौं हरिद्रागणपतयै वरवरद दुष्ट जनहृदयं स्तम्भय स्तम्भय स्वाहा॥ 
प्रसाद  : मोदक व केळी

मकर- या राशीच्या लोकांसाठी लंबोदर रूप शुभ आहे.
मंत्र : ॐ लम्बोदराय नमः 
प्रसाद : मोदक, मनुका, तिळाचे लाडू
कुंभ- कुंभ राशीसाठी सर्वेश्वर रूप कल्याणकारी आहे.
मंत्र : ॐ सर्वेश्वराय नमः
प्रसाद : गुळाचे लाडू आणि हिरवे फळ
 
मीन- या राशीसाठी सिद्धी विनायक पूजनीय आहे.
मंत्र : ॐ सिद्धी विनायकाय नमः
प्रसाद :  बेसनाचे लाडू, केळी आणि बदाम

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती