गणपती मूर्तीचे विसर्जन 9 सप्टेंबर 2022 रोजी केले जाईल. 6 वाजून 3 मिनिटापासून ते 10 वाजून 44 मिनिटापर्यंत मुहूर्त आहे.
- अभिजीत मुहूर्त : दुपारी 12:11 ते 01:00 पर्यंत
- विजय मुहूर्त : दुपारी 02:39 ते 03:29 पर्यंत
- गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:34 ते 06:58 पर्यंत
- रवि योग : सकाळी 06:25 ते 11:35 पर्यंत
- सुकर्मा योग : संध्याकाळी 06:11 पर्यंत, त्यानंतर धृती योग