गणेश चतुर्थी 2018 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त

शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (12:01 IST)
13 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणपतीचा जन्म मध्यकाळात झाला होता असे मानले आहेत त्याप्रमाणे या काळातच त्यांची स्थापना केली पाहिजे. या चतुर्थीला उत्तम संयोग आहे.
 
13 सप्टेंबर गणेश चतुर्थी 2018 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त
 
गणेश चतुर्थी 
13 सप्टेंबर 2018, गुरुवार
 
गणेश चतुर्थी पूजन शुभ मुहूर्त
 
दुपारी 11:03 ते 13:30 
हा सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे.
 
चतुर्थी तिथी आरंभ = 12 सप्टेंबर 2018, बुधवार 16:07 पासून
चतुर्थी तिथी समाप्त = 13 सप्टेंबर 2018, गुरुवार 14:51 वाजता
 
चंद्र दर्शन निषिद्ध काळ
12 सप्टेंबर 2018, बुधवार = 16:07 ते 20:33 वाजेपर्यंत
13 सप्टेंबर 2018, गुरुवार = 09:31 ते 21:12 वाजेपर्यंत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती