गणपतीचे 32 आकर्षक रूप...

विविध युगात गणपतीने वेगवेगळ्या अवतारात संसाराचे संकट हरले आहेत. शास्त्रात वर्णित असलेले श्री गणेशाचे हे 32 मंगलकारी स्वरूप-
श्री बाल गणपती - सहा भुजाधारी लाल शरीर
श्री तरुण गणपती - आठ भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री भक्त गणपती - चार भुजाधारी पांढरे शरीर
श्री वीर गणपती - दहा भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री शक्ती गणपती - चार भुजाधारी शेंदूरी शरीर
श्री द्विज गणपती - चार भुजाधारी शुभ्रवर्ण शरीर
श्री सिद्धी गणपती - सहा भुजाधारी पिंगल वर्ण शरीर
श्री विघ्न गणपती - दहा भुजाधारी गोल्डन शरीर

श्री उच्छिष्ट गणपती - चार भुजाधारी निळे शरीर
श्री हेरम्ब गणपती - आठ भुजाधारी गौर वर्ण शरीर
श्री उद्ध गणपती - सहा भुजाधारी सोने रंगीत शरीर
श्री क्षिप्र गणपती - सहा भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री लक्ष्मी गणपती - आठ भुजाधारी गौर वर्ण शरीर
श्री विजय गणपती - चार भुजाधारी रक्त वर्ण शरीर
श्री महागणपती - आठ भुजाधारी रक्त वर्ण शरीर
श्री नृत्य गणपती - सहा भुजाधारी रक्त वर्ण शरीर

श्री एकाक्षर गणपती - चार भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री हरिद्रा गणपती - सहा भुजाधारी पिवळे शरीर
श्री त्र्यैक्ष गणपती - चार भुजाधारी, गोल्डन शरीर, तीन नेत्र
श्री वर गणपती - सहा भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री ढुण्डि गणपती - चार भुजाधारी रक्तवर्णी शरीर
श्री क्षिप्र प्रसाद गणपती - सहा भुजाधारी रक्ववर्णी, त्रिनेत्र धारी
श्री ऋण मोचन गणपती - चार भुजाधारी लालवस्त्र धारी
श्री एकदन्त गणपती - सहा भुजाधारी श्याम वर्ण

श्री सृष्टी गणपती - चार भुजाधारी, मूषकावर स्वार रक्तवर्णी शरीर
श्री द्विमुख गणपती - चार भुजाधारी, पिवळे वर्ष, दोन मुख
श्री उद्दण्ड गणपती - बारा भुजाधारी रक्तवर्णी शरीर, हातात कुमुदनी आणि अमृताचे पात्र
श्री दुर्गा गणपती - आठ भुजाधारी रक्तवर्णी आणि लाल वस्त्रधारी
श्री त्रिमुख गणपती - सहा भुजाधारी, तीन मुख, रक्तवर्ण शरीर
श्री योग गणपती - चार भुजाधारी, योगमुद्रा, निळे वस्त्रधारी
श्री सिंह गणपती - श्वेत वर्णी आठ भुजाधारी, सिंहाचे मुख आणि गज सोंडधारी
श्री संकष्ट हरण गणपती - चार भुजाधारी, रक्तवर्णी शरीर, हिरा जडित मुकुटधारी

वेबदुनिया वर वाचा