शिल्पा शेट्टी

IFMIFM
'बाजीगर' सारख्या चित्रपटातून शिल्पा शेट्टीने करिअरची सुरुवात केली. नंतर मात्र तिने अनेक चुकीच्या चित्रपटांची निवड केली. तशीही तिची इमेज केवळ 'ग्लॅमर डॉल' पुरतीच मर्यादित राहिली. अनेक बड्या नायकांसोबत तिने काम केले. मात्र दुदैवाने तिचा एकही चित्रपट हीट होऊ शकला नाही.

तिचे करिअर संपल्यात जमा झाले असताना अचानक 'बिग ब्रदर' या रीअलीटी शोमध्ये ती विजेती ठरली त्याचा तिला प्रसिद्धीसाठी चांगलाच फायदा झाला. सध्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळेच शिल्पा प्रसिद्धी झोतात आहे.

तिचे आजवरचे चित्रपट
बाजीगर (1993)
आग (1994)
मैं खिलाडी तू अनाडी (1994)
आओ प्यार करें (1994)
हथकडी (1995)
गॅम्‍बलर (1995)
हिंमत (1996)
छोटे सरकार (1996)
औज़ार (1997)
ज़मीर (1997)
इंसाफ (1997)
पृथ्वी (1997)
IFM
आक्रोश (1998)
परदेसी बाबू (1998)
लाल बादशाह (1999)
शूल (1999)
जानवर (1999)
तरकीब (2000)
जंग (2000)
धडकन (2000)
इंडियन (2001)
बधाई हो बधाई (2002)
चोर मचाए शोर (2002)
हथियार (2002)
रिश्ते (2002)
कर्ज : द बर्डन ऑफ ट्रूथ (2002)
जुनून (2003)
डरना मना है (2003)
गर्व (2004)
फिर मिलेंगे (2004)
IFM
खामोश - खौफ की रात (2005)
फरेब (2005)
दस (2005)
शादी करके फँस गया यार (200607 )
लाइफ इन ए... मैट्रो (2007)
अपने (2007)

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा