बिपाशा बसू

IFMIFM

बंगाली ब्लॅक ब्युटी बिपाशा चित्रपटात आली तीच हॉट गर्ल म्हणून. बॉलीवूडमध्ये बोल्डसीनचा ट्रेंड सेट करणारी अभिनेत्री म्हणून बिपाशा ओळखली जाते.

भूमिकेतून तिने आजवर अभिनयाचे कोणतेही कसब दाखविले नसले तरीही सुरुवातीला डीनो मॉरीया आणि नंतर जॉन अब्राहम सोबतचे तिचे प्रेमसंबंध यामुळे ती बरीच चर्चेत आली.

तिचे आजवरचे चित्रप
रेस (2008)
दन धनादन- गोल (2007)
नो स्मोकिंग (2007)
नहले पे दहला (2007)
धूम 2 (2006)
जाने होगा क्या (2006)
ओमकारा (2006)
कारपोरेट (2006)
फिर हेराफेरी (2006)
IFM
डरना जरूरी है (2006)
हम को दीवाना कर गई (2006)
शिखर (2005)
अपहरण (2005)
नो एंट्री (2005)
बरसात (2005)
विरुद्ध (2005)
चेहरा (2005)
मदहोशी (2004)
रक्त (2004)
रुद्राक्ष (2004)
एतबार (2004)
इष्क है तुमसे (2004)
जमीन (2003)
रूल्स : प्यार का सुपरहिट फार्मूला (2003)
फुटपाथ (2003)
जिस्म (2003)
गुनाह (2002)
चोर मचाए शोर (2002)
IFM
मेरे यार की शादी है (2002)
आँखें (2002)
राज (2002)
अजनबी (2001)

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा