हिरव्या रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमच्यातील आत्मविश्वासात वाढेल. आम्ही नेहमी घरात पांढर्या रंगांच्या मेणबत्त्यांचे प्रयोग करतो. फेंगशुईमध्ये मानले जाते की पांढर्या रंगांचा प्रकाश तुम्हाला निराशाकडे ढकलतो. सोनेरी अर्थात गोल्डन रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जातो.