Father's Day Quotes In Marathi फादर्स डे साठी खास कोट्स

रविवार, 19 जून 2022 (10:50 IST)
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा
 
निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील
 
आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट म्हणजे माझ्यावर कायम विश्वास
 
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरी मला खात्री आहे... त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
 
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे... बाबा असणं... आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य
 
कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत... त्यामुळे आज या जगात जगायला शिकलो
 
कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा एकमेव व्यक्ती म्हणजे बाबा...
 
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
 
वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही पण मी त्यांना बघून जगायला शिकलो
 
वडिल जिवंत असेपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत
 
एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो तो म्हणजे बाबा
 
बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते
 
आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा आणि जपणारा असा माणूस म्हणजे बाबा
 
आयुष्यातला सर्वात पहिला आणि शेवटचा हिरो म्हणजे बाबा
 
कितीही बोलला तरीही बापाचं काळीज ते आपल्या काळजीसाठीच सर्व काही असतं
 
इतर कोणाहीपेक्षा वडिलांनी दाखविलेला विश्वास अधिक मोठं करतो
 
हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी एकच व्यक्ती ती म्हणजे बाबा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती