बटाट्याचे धिरडे

गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (07:44 IST)
सामुग्री-
2 कच्चे बटाटे किसून 
2 हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेली कोथिंबीर
¼ लहान चमचा मिरपूड
1 मोठा चमचा तुप
सेंधव मीठ चवीप्रमाणे
 
कृती-
सर्वात आधी किसलेले बटाटे, मिरची, कोथिंबीर, मिरपूड, मीठ मिसळून घ्या. आता तवा गरम करुन त्यावर तुप घाला. नंतर तव्यावर मिश्रण घालून पसरवून घ्या. आता एका 
 
बाजूने शेकून उलटून द्या. दुसर्‍या बाजूने देखील लाल झाल्यावर दही आणि चटणीसोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती