कृती : उकळलेले रताळू सोलून त्यांना एकजीव करावे. राजगिर्याचा पीठात शिंगाडेचे पीठ, नारळ, रताळू, वेलची पूड, साखर व दोन मोठे चमचे तूपाचे मोहन घालून कणकेसारखा गोळा भिजवावा. आता या कणकेच्या पोळ्या लाटून तूपासोबत दोन्हीबाजूने शेकून घ्यावा. रबडी सोबत ह्या गरम गरम पोळ्या सर्व्ह करावे.