2012मधील टॉप 10 कार

चारचाकीची आवड सर्वांनाच असते. कुणाला अशी गाडी घेणे शक्य होते, तर कुणाला नाही. मात्र, तरीही सध्याच्या इंधनवाढीच्या काळातही चारचाकी वाहन घेणार्‍या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. सरत्या वर्षात ज्या आलिशान, किमती मोटरींची सर्वाधिक विक्री झाली त्यांची ही माहिती. ('द टेलिग्राफ'च्या सौजन्याने)

1. फोर्ड फिएस्टा

PR

या आलिशान गाडीमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामुळेच या गाडीने ग्राहकांना आकर्षित केले. यंदाच्या वर्षात या गाडीची विक्री आतापर्यंत 50.507 इतकी झाली.

2. व्हॉस्कहॉल कोर्स

PR

आतापर्यंत 38,347 इतक्या या गाड्या विकल्या गेल्या आहेत.


3. फोर्ड फोकस

WD

प्रसिद्ध फोर्ड कंपनीच्या या गाडीचीही यंदा मोठी विक्री झाली. आतापर्यंत ही 36,916 गाड्या विकल्या गेल्या.

4. व्होल्क्सवॅगन गोल्फ

PR

आतापर्यंत 28,261 गाड्या विकल्या गेल्या. या वाहनातही अनेक वैशिष्ट्ये आहेत.


5. व्हॉक्सहॉल अ‍ॅस्ट्र

PR

व्हॉक्सहॉल कोर्सानंतर ही व्हॉक्सहॉल अ‍ॅस्ट्राचीही चांगली विक्री यंदा झाली. आतापर्यंत 25,011 गाड्या विकल्या गेल्या आहेत.

6. व्होल्क्सवॅगन पोलो

PR

व्होल्क्सवॅगनची ही आणखी एक कार. आतापर्यंत 18,971 गाड्या विकल्या गेल्या आहेत.

7. निसान काश्काई

PR

आतापर्यंत 18,660 गाड्या विकल्या गेल्या आहेत.


8. बीएमडब्ल्यू थ्री सी‍रीज

PR

आलिशान अशा या 17,205 गाड्या विकल्या गेल्या.


9. व्हॉक्सहॉल इनसिग्रिया

PR

आतापर्यंत या 15,031 आलिशान गाड्यांची विक्री झाली.


10. ‍मर्सिडीज बेन्ज सी क्ला

PR

आतापर्यंत 14,434 गाड्यांची विक्री झाली.

वेबदुनिया वर वाचा