शिवराज सिंह चौहान यांचा मोठा विजय

भाषा

सोमवार, 8 डिसेंबर 2008 (14:27 IST)
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. बुधनी मतदारसंघातून त्यांनी आपले स्पर्धक महेश राजपूत यांना तब्बल ४०,००० मतांनी पराभूत केले आहे.

वेबदुनिया वर वाचा