कृती-
सर्वात आधी संत्र्याचे तुकडे ब्लेंडरमध्ये घाला. नंतर मध आणि लिंबाचा रस घाला. जर मिश्रण खूप जाड वाटत असेल तर अर्धा कप पाणी घाला आणि नीट मिसळा. चाळणीतून रस गाळून घ्या, नंतर तो एका ग्लासमध्ये ओता, बर्फ आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा. तर चला तयार आहे चवीला गोड असे संत्री ज्यूस रेसिपी.