मँगो लस्सी

ND
साहित्य : 2 कप दही, 1 कप मँगो पल्प, 1/2 वेलची पूड, 1/2 वाटी साखर, 1/2 वाटी बारीक कापलेल्या आंब्याच्या फोडी, 1 चमचा पिस्ता, बदामाचे काप, बर्फ आवडीनुसार.

कृती : सर्वप्रथम ब्लँडरने मँगो पल्प व साखर मिक्स करून घ्यावे, नंतर त्यात दही, वेलची पूड आणि बर्फ टाकून एकदा परत फिरवावे, मँगो लस्सी तयार आहे. या लस्सीला काचेच्या ग्लासमध्ये टाकून वरून आंब्याचे तुकडे व पिस्ता-बदामाचे काप टाकून थंडी थंडी सर्व्ह करावी.

वेबदुनिया वर वाचा