गुरुपुष्य नक्षत्र : शुभ खरेदीसाठी महामुहूर्त

बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (13:04 IST)
गुरुपुष्य नक्षत्र 16 ऑक्टोबरला सकाळी 10:46 सुरू होऊन 17 ऑक्टोबरला 1.36 मिनिटापर्यंत राहणार आहे. 
 
16 ऑक्टोबर, गुरुवार 
 
*  प्रात: 10.46 ते 11.55 पर्यंत चर असेल.    
*  11.55 ते 1.25 पर्यंत लाभ मुहूर्त राहील.   
*  1.25 ते 2.55 पर्यंत अमृतचा चौघडिया राहणार आहे.   
*  सध्याकाळी 4.20 ते 5.50 पर्यंत शुभ मुहूर्त असेल.   
*  5.50 ते 7.15 तक अमृत.  
*  रात्री 7.15 ते 8.55 पर्यंत चरचा मुहूर्त राहणार आहे.  
 
17 अक्टूबर, शुक्रवार
 
* पहाटे 2.55 ते 4.25 पर्यंत शुभ, 4.55 ते सूर्योदयपर्यंत अमृत राहणार आहे.   
* सूर्योदय ते 7.20 पर्यंत चर नंतर परत लाभ 7.20 ते 8.55 पर्यंत असेल.   
* अमृत 8.55 ते 10.55 पर्यंत राहणार आहे.   
* या दिवशी शुभ 11.55 ते 1.25 पर्यंत राहणार आहे.

वेबदुनिया वर वाचा