Narak Chaturdashi Roop Chaudas 2022: दिवाळीत धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी हा दिवस साजरा केला जातो. आश्विन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी ला नरक चतुर्दशी म्हणतात. हा दिवस अनेक ठिकाणी छोटी दिवाळी, रूप चौदस किंवा काली चौदस म्हणून देखील साजरा केला जातो. कृष्ण चतुर्दशीला मासिक शिवरात्री देखील म्हणतात. तर जाणून घ्या या दिवशी 14 दिवे का आणि कुठे लावावे?