Narak Chaturdashi Wishes Marathi नरक चतुर्दशी 2024 शुभेच्छा

बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (15:22 IST)
श्री कृष्णाने जसा केला नरकासुरचा नाश,
तसाच तुमच्या सर्व दु:खांचा होवो नाश, 
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट 
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट 
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा, 
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
सत्याचा नेहमीच असत्यावर प्रभाव राहो
अन्यायाचा प्रतिकार करण्यास तुम्हाला बळ लाभो
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो
आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो
नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा
 
नरक चतुर्दशी दिनी, अभयंग स्नान करुनी, दीप उजाळुनी
आपणास व आपल्या परिवारास 
नरकचतुर्दशीच्या व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
 
छोटी दिवाळी आपणांस ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो
आणि तुमच्या घरी आनंद नांदो
आपल्याला  उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती